grampanchayatkarivade.in

नागरिक सेवा

ग्रामपंचायत कारिवडे – नागरिक सेवा केंद्र

ग्रामपंचायत कारिवडे येथे गावातील सर्व नागरिकांना शासकीय योजना, नोंदणी प्रक्रिया आणि प्रमाणपत्रे यांसंबंधी विविध सेवा सुलभ, पारदर्शक व वेळेत उपलब्ध करून दिल्या जातात. गावकऱ्यांच्या दैनंदिन गरजांचा विचार करून खालील सेवा प्रदान केल्या जातात:

जन्म प्रमाणपत्र

नवजात मूल जन्माची नोंदणी आणि प्रमाणपत्र

शुल्क : 20 रुपये

वेळ: 7 दिवस

रहिवासी दाखला

एखाद्या व्यक्तीचा त्या गावातील वास्तव्यासंबंधी अधिकृत पुरावा.

शुल्क : 20 रुपये

वेळ: 7 दिवस

मृत्यू दाखला

व्यक्तीच्या मृत्यूची नोंदणी आणि प्रमाणपत्र

शुल्क : 20 रुपये

वेळ: 7 दिवस

दारिद्र्य रेषेखाली असल्याचा दाखला

दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाचा अधिकृत दाखला

शुल्क : 20 रुपये

वेळ: 7 दिवस

विवाह नोंदणी

हिंदू विवाह कायद्यानुसार विवाह नोंदणी

शुल्क : 20 रुपये

वेळ: 7 दिवस

ग्रामपंचायत येणे बाकी दाखला

ग्रामपंचायतीकडे येणे बाकी असल्याचा
दाखला.

शुल्क : 20 रुपये

वेळ: 7 दिवस

शौचालय दाखला

शौचालय बांधकामाची नोंद अधिकृत प्रमाणित

शुल्क : 20 रुपये

वेळ: 7 दिवस

नमुना ८ चा उतारा

नमुना ८ उताऱ्याची अधिकृत नोंद

शुल्क : 20 रुपये

वेळ: 7 दिवस

निराधार दाखला

व्यक्ती निराधार असल्याचा दाखला प्रमाणित

शुल्क : 20 रुपये

वेळ: 7 दिवस

कागदपत्रे तयार करा

आवश्यक कागदपत्रे जोडून फॉर्म भरा

अर्ज सादर करा

ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज सादर करा

तपासणी

ग्रामपंचायत मध्ये कागदपत्रांची तपासणी होईल

प्रमाणपत्र प्राप्ती

निर्धारित वेळेत प्रमाणपत्र मिळेल.

सेवा संदर्भात अधिकारी

श्रीम. आरती अशोक माळकर

सरपंच

श्री. तुकाराम बाबाजी आमुनेकर

उपसरपंच

श्री. भरत दिगंबर बुंदे

ग्रामपंचायत अधिकारी

Scroll to Top