पदाधिकारी :
श्रीम. आरती अशोक माळकर
सरपंच
- +91 94230 88242
श्री. तुकाराम बाबाजी आमुणेकर
उपसरपंच
- 7769853745
श्री. भरत दिगंबर बुंदे
ग्रामसेवक
- 9423324057
पदाधिकारी :
श्रीम. आरती अशोक माळकर
सरपंच
- +91 94230 88242
श्री. तुकाराम बाबाजी आमुणेकर
उपसरपंच
- +91 77698 53745
श्री. भरत दिगंबर बुंदे
ग्रामसेवक
- +91 94233 24057
गावची माहिती
ग्रामपंचायत कारिवडे – अधिकृत वेबसाईट | Grampanchayat Karivade
भैरववाडी
गोसावीवाडी
डंगवाडी
भंडारीटेंब
कुंभारवाडी
ख्रिश्चनवाडी
आपट्याचे गाळू
लिंगवतवाडी
जाधववाडी
देऊळवाडी
गावठणवाडी
गवळीवाडी
पेडवेवाडी
स्वच्छ गाव सुंदर गाव निसर्गरम्य कारिवडे गाव
निसर्गरम्य कारिवडे गाव हा सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आहे. कारिवडे गावाला ऐतहासिक परंपरा लाभलेली असुन कारिवडे गावात धार्मिक सामाजिक सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. कारिवडे गावामध्ये एकुण 12 वाड्य़ा व तेरावा गाव अशी गावाची रचना आहे. कारिवडे गावामध्ये सर्व जातीचे लोक एकोप्याने राहतात. कारिवडे गावाची ग्रामदैवत श्री देवी कालिका देवी असुन तीच्या कृपा आशिर्वादाने कारिवडे गावातील सर्व नागरिक गुण्या गोविंदाने राहतात.कारिवडे गावामध्ये दरवर्षी वार्षिक धार्मिक कार्यक्रम मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरे करतात.
निसर्गरम्य कारिवडे गाव हा सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आहे. कारिवडे गावाला ऐतहासिक परंपरा लाभलेली असुन कारिवडे गावात धार्मिक सामाजिक सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. कारिवडे गावामध्ये एकुण 12 वाड्य़ा व तेरावा गाव अशी गावाची रचना आहे कारिवडे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील एक गाव आहे, जे सावंतवाडी शहराच्या जवळ आहे. हे गाव त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि शांत वातावरणासाठी ओळखले जाते. येथे शिमगोत्सवासारखे धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतात.

नागरिक सेवा
ग्रामपंचायतीकडून मिळणाऱ्या विविध सेवांची माहिती आणि अर्ज प्रक्रिया
जन्म प्रमाणपत्र
नवजात मूल जन्माची नोंदणी आणि प्रमाणपत्र
रहिवासी दाखला
एखाद्या व्यक्तीचा त्या गावातील वास्तव्यासंबंधी अधिकृत पुरावा.
मृत्यू दाखला
व्यक्तीच्या मृत्यूची नोंदणी आणि प्रमाणपत्र
व्यवसाय परवाना / दुकान परवाना
गावात व्यवसाय सुरू करण्यासाठी शिफारस.
विवाह नोंदणी
हिंदू विवाह कायद्यानुसार विवाह नोंदणी
निवडणूक ओळखपत्र सत्यापन
मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी ग्रामपंचायतकडून पडताळणी.
योजना
गावाच्या विकासाला नवी गती — सर्वांसाठी उपलब्ध विविध योजना!
केंद्र सरकारच्या योजना
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या योजना
राज्य सरकार योजना
राज्य सरकारने जाहीर केलेल्या योजना
ग्रामपंचायत योजना
ग्रामपंचायतने जाहीर केलेल्या योजना
ग्रामपंचायत कारिवडे येथे नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध राज्य आणि केंद्र शासनाच्या योजना राबवल्या जातात. ग्रामपंचायतमार्फत ग्रामीण घरे, पिण्याचे पाणी, रस्ते, स्वच्छता, जलसंधारण, शौचालय बांधकाम, उज्वला गॅस योजना, जलजीवन मिशन आणि घरकुल योजना यांसारख्या सुविधा गावकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येतात. शासनाकडून मिळणारे अनुदान, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे याबाबत ग्रामपंचायत नागरिकांना योग्य मार्गदर्शन करते, ज्यामुळे प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत योजना प्रभावीपणे पोहोचतात.
कारिवडे ग्रामपंचायत गावाच्या प्रगतीसाठी पायाभूत सुविधांचा विकास, स्वच्छता अभियान, रोजगार हमी योजना, महिला-बालक कल्याण योजना, कृषी अनुदाने आणि युवा विकास कार्यक्रमांची अंमलबजावणी सातत्याने करते.